urmila tribute to lata didi | उर्मिलाची दिदींना अनोखी श्रद्धांजली, "तुझसे नाराज नही जिंदगी" | Urmila Kothare | Phulawa Khamkar | Lata Mangeshkar
2022-02-09 11
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झालं. अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि फुलवा खामकर यांनी नृत्याविष्कार सादर करत दिदींना श्रद्धांजली वाहिलीये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale